दुचाकी अपघातात खानापुरातील जवान जागीच ठार

समांतर क्रांती / खानापूर A soldier from Khanapur died on the spot in a bike accident. दुचाकीच्या अपघातात खानापुरातील जवान जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. सुरज मोहन द्रौपदकर (वय २९, रा. विद्यानगर-खानापूर) असे मयताचे नाव असून तो भारतीय लष्करात सेवारत होता. घटनेची नोंद खानापूर पोलिसांत झाली आहे.सुरज हा खानापूरहून बेळगावकडे … Continue reading दुचाकी अपघातात खानापुरातील जवान जागीच ठार