गवाळीतील शेतकऱ्यावर गव्याचा हल्ला, गंभीर जखमी आवस्थेत..
समांतर क्रांती / खानापूर शेतात काम करीत असतांना शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना भीमगड अभयारण्यातील गवाळी येथे आज शुक्रवारी (ता. २४) दुपारी घडली. या हल्ल्यात प्रकाश कृष्णा गुरव (५०) हा गंभीर जखमी झाले असून त्याना बेळगावला अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. प्रकाश गुरव हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात शेतकाम करीत असतांना अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. … Continue reading गवाळीतील शेतकऱ्यावर गव्याचा हल्ला, गंभीर जखमी आवस्थेत..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed