समांतर क्रांती / बारामती deputy cm ajit pawar dead in plane crash at baramati. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा लँडीगवेळी भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याचे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. अजित पवार जिल्हा परीषदेच्या निवडणूक नियोजनासाठी मुंबईहून बारामतीला गेले होते. या अपघातात अजित पवारांसह अन्य दोघांचा मृत्यू झाल्याचे पीटीआयने त्यांच्या वृत्तात […]
समांतर क्रांती / ब्यूरो न्यूज शंभर वर्षातील सर्वात मोठे चंद्रग्रहण रविवारी रात्री पहायला मिळाले. भारतात तब्बल ३ तास २८ मिनिटे हे ग्रहण दिसले. हे पूर्ण चंद्रग्रहण ही २०२५ मधील सर्वात मोठी खगोलीय घटना ठरली आहे. ग्रहणादरम्यान चंद्राचा रंग काळा किंवा निळा नाही, तर लाल होता. त्यामुळे याला ‘ब्लड मून’ म्हटले गेले. रविवारी रात्री ९.५८ वाजता […]
समांतर क्रांती / बंगळूर कर्नाटकात खळबळ उडवून दिलेल्या सेक्स स्कँडलप्रकरणी माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे नातू आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ३२ महिलांचे लैंगीक शोत्रण केल्याचा आरोप त्याच्यावर होता. लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात काल शुक्रवारी (ता.०१) रोषारोप सिध्द झाला होता. त्यानंतर आज न्यायालयाने शिक्षा सुनावली. यावेळी प्रज्वल याने डोळ्यात पाणी आणून आपली […]
समांतर क्रांती / नवी दिल्ली बेळगाव-पणजी महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून काम पूर्ण होण्यापूर्वीच गणेबैल येथे टोल वसुलीला सुरूवात करण्यात आली आहे. त्याबद्दल काल बुधवारी (ता.२३) केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत खुलासा केला. पूर्ण झालेल्या २०.८ कि.मि. रस्त्यासाठी वापरकर्ता शुल्क वसुल केले जात आहे, अशी माहिती त्यांनी भाजपच्या एका खासदारांनी उपस्थित […]
समांतर क्रांती / डेस्क केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश, मान्सून गोव्यात पोहचला, मान्सूनची कर्नाटक-महाराष्ट्रात सलामी अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो. मान्सूनचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये सहसा १ जूनला मान्सून दाखल होतो. त्यानंतर इतर राज्यात मान्सून दाखल होण्याच्याही तारखा ठरलेल्या आहेत. देशभरात मान्सून दाखल व्हायला किती दिवस लागत असतील? असा प्रश्न नेहमीच पडलेला असतो. आयएमडी अर्थात इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या […]
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधनदिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. एम्स रुग्णालयात वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना सायंकाळी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर प्रारंभी घरीच उपचार करण्यात आले पण त्याचा उपयोग ना झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर गुरूवारी (ता.२६) बेळगावात काँग्रेसचे ३९ वे अधिवेशन भरल्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. महात्मा गांधीजींच्या भेटीला उजाळा देण्यासाठी बेळगावात ‘गांधी भारत’ कार्यक्रमाचे आयोजन बेळगावात करण्यात आले आहे. शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींजींच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या तत्कालीन अधिवेशनाचा घेतलेला हा आढावा… १८८५ साली भारतात इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. ॲलन ह्यूम यांनी […]
समांतर क्रांती / ब्यूरो रिपोर्ट जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात सरहद्दीजवळ मंगळवारी (ता. २४) सायंकाळी लष्कराचे वाहन ३५० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील दयानंद तिरकण्णवर हे जवान शहीद झाले आहेत, तशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे. हुतात्मा दयानंद यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. जम्मू-काश्मिरमधील मेंढर या […]
समांतर क्रांती / ब्यूरो रिपोर्ट शिक्षण क्षेत्रात टीकेचा विषय ठरलेला पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नो डिटेंशन पॉलिसी संपुष्टात आणली आहे. परिणामी, नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची ढकलगाडी आता थांबणार आहे. आता पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना […]
समांतर क्रांती / ब्यूरो रिपोर्ट आरबीआयने जाड असलेल्या ५ रुपयांच्या जुन्या नाण्यांवर बंदी घातल्याची बातमी सध्या पसरत आहे. ही नाणी चलनातून मागे घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सरकारने या नाण्यांचे उत्पादन थांबवले आहे. पण अद्याप रिझर्व्ह बँकेने अधिकृत घोषणा केलेली नाही. दरवर्षी किती नाण्यांची टांकसाळ करायची हे केंद्र सरकार ठरवते. यानंतर, सरकार रिझर्व्ह बँक ऑफ […]