Mhadei Water Tribunal gets one year extension पणजी : गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमधील म्हादई पाणी वाद सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या म्हादई जल लवादाला आता एका वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात लवादाला ६ महिन्यांची मुदतवाढ दिली होती. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमधील पाणी […]
समांतर क्रांती / बंगळूर कर्नाटकात खळबळ उडवून दिलेल्या सेक्स स्कँडलप्रकरणी माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे नातू आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ३२ महिलांचे लैंगीक शोत्रण केल्याचा आरोप त्याच्यावर होता. लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात काल शुक्रवारी (ता.०१) रोषारोप सिध्द झाला होता. त्यानंतर आज न्यायालयाने शिक्षा सुनावली. यावेळी प्रज्वल याने डोळ्यात पाणी आणून आपली […]
समांतर क्रांती / खानापूर बेळगाव – पणजी महामार्ग आणि चोर्ला राज्य महामार्गावरून वाहतूक करणे, वाहन चालकांच्या जीवावर बेतत आहे. अनमोड घाटात दरड कोसळून महामार्ग खचला आहे, तर चोर्ला रस्त्यावर जांबोटीनजीक कुसमळी पुलाचे काम अर्धवट आहे. दोन्ही रस्त्यावरील वाहतूक धोक्याची बनली असतांना अवजड वाहन चालकांनी आक्रस्ताळेपणा चालविला आहे. याकडे महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने साफ […]
समांतर क्रांती / बंगळूर शाळा शिक्षण आणि साक्षरता खात्याच्या प्रौढ शिक्षण परीक्षा मंडळाच्या कायद्यात बदल करण्यात आला असून यापुढे दहावीच्या विद्यार्थ्यांनी ६२५ पैकी २०६ म्हणजेच केवळ ३३ टक्के गुण मिळविल्यास उत्तीर्ण केले जाणार आहे. यापूर्वी किमान ३५ टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. काल गुरूवारी (ता.२४) याबाबत परीक्षा मंडळाने निर्णय घेतला असून १५ दिवसात यावर आक्षेप […]
समांतर क्रांती / बंगळूर म्हादईसंदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याचा कर्नाटकाचे वनमंत्री ईश्वर खांड्रे यांनी निषेध केला आहे. आज गुरूवारी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आम्ही म्हादई प्रकल्पासंबंधीचा अहवाल केंद्राच्या वन आणि हवामान बदल खात्याकडे पाठविला आहे, असे सांगितले. Karnataka Forest Minister condemns Goa Chief Minister’s statement गोवा विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून मंगळवारी […]
समांतर क्रांती / BIG BREAKING पाळीव जनावरांना जंगलात चारण्यास सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत वनमंत्री ईश्वर खांड्रे यांनी दिले आहेत. यामुळे वननिवासींना जनावरे पाळणे मुश्किल होणार आहे. प्रामुख्याने गवळी समाजावर मोठे संकट ओढवणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वनखात्याने सदर निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे. आदेशात, पाळीव जनावरे चारल्यामुळे जंगलाचे संरक्षण आणि संवर्धन […]
बंगळूर : गोकर्ण येथील रामतिर्थ डोंगरावरील गुहेत दोन मुलींसह आढळलेल्या रशियन महिलेबाबत आणखी नवी माहिती समोर आली आहे. त्या मुलींचा बाप ब्रार गोल्डस्टीन यांनी एका वृत्तपत्राशी बोलतांना अनेक खुलासे केले आहेत. शिवाय त्यांचे एकत्रीत छायाचित्र सुध्दा प्रसिध्द झाले आहे. आपण नीना आणि प्रेया व अमा यांचा स्विकार करायला तयार असल्याचे ब्रार यांनी म्हटले आहे. नीना […]
समांतर क्रांती / गोकर्ण गोकर्ण येथील रामतीर्थ डोंगरावरील गुहेतआढळलेली महिला नीना कुटीना हिच्याबद्दलचे गुढ दिवसेदिवस वाढत चालले आहे. आठ वर्षे ती त्या भयावह गुहेत कशी राहिली, तीचा उदरनिर्वाह कसा चालत होता, त्यासाठीचा खर्च कसा केला जायचा, यासह तीला जर सहा आणि चार वर्षांच्या मुली असतील आणि त्यांचा जन्म त्या गुहेतच झाला असेल तर त्या मुलींचा […]
समांतर क्रांती / गोकर्ण गोकर्ण येथील रामतिर्थ डोंगरातील एका गुहेत रशियन ४० वर्षीय महिला आणि तिच्या दोन मुली आढळल्या आहेत. दरम्यान, घनदाट जंगलातील या गुहेत त्या कशा जिवंत राहिल्या? त्या काय खाऊन जगत होत्या? कशा राहत होत्या? ती महिला गुहेत राहून नक्की काय करीत होती? असे अनेक प्रश्नांनी सर्वसामान्यांना हैराण करून सोडले आहे. शुक्रवारी […]
रविवार विशेष / चेतन लक्केबैलकर बेळगाव आणि संपूर्ण सीमाभागावर कर्नाटक सरकारकडून केली जाणारी कन्नडसक्ती ही आजकालची नसून तिला ५२ वर्षांचा काळा इतिहास आहे. २२ जुलै १९७३ पासून कन्नडसक्तीला सुरूवात झाली. १९८६ च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात नऊ जणांनी हौतात्म्य पत्करले. शेकडो मराठी भाषिक जायबंदी झाले, तर हजारो सत्याग्रहींनी संसारावर तुळशीपात्र ठेवून तुरूगवास भोगला. तरीही मराठी माणसाने […]