समांतर क्रांती / पणजी Aerial survey of Mhadei will be conducted, assures Goa Chief Minister म्हादई प्रश्नावर सरकार गंभीर आहे. या प्रकरणी लवकर सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष प्रयत्न केले जातील, तसेच प्रकल्पाचा एरियल सर्व्हे करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कर्नाटक सरकारशी बोलतील किंवा पत्रव्यवहार करतील, असे आश्वासन जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिले आहे. म्हादई […]
समांतर क्रांती / सातारा सातार्यामध्ये जानेवारीत होणार्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या नावाची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्याही नावाची चर्चा होती. नेमाडे यांनी यापूर्वीच नकार दिला असल्याने विश्वास पाटील यांचे […]
समांतर क्रांती / मुंबई बेळगावसह सीमाभागातील मराठी माणूस हा गेली सत्तर वर्षे येथील कर्नाटक सरकार व प्रशासनाकडून होणाऱ्या भाषिक अत्याचाराचा बळी ठरत आला आहे, कर्नाटकी प्रशासनाकडून फक्त कन्नड भाषेची सक्ती केली जाते असं नाही, तर लोकशाही मार्गाने दिलेले भाषिक हक्क डावलून येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते व कार्यकर्त्यांवर येनकेण प्रकारे गुन्हे दाखल केले जातात, काही […]
समांतर क्रांती / ब्यूरो न्यूज शंभर वर्षातील सर्वात मोठे चंद्रग्रहण रविवारी रात्री पहायला मिळाले. भारतात तब्बल ३ तास २८ मिनिटे हे ग्रहण दिसले. हे पूर्ण चंद्रग्रहण ही २०२५ मधील सर्वात मोठी खगोलीय घटना ठरली आहे. ग्रहणादरम्यान चंद्राचा रंग काळा किंवा निळा नाही, तर लाल होता. त्यामुळे याला ‘ब्लड मून’ म्हटले गेले. रविवारी रात्री ९.५८ वाजता […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील निंबरगी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष भीमगौडा बिरादार (४५) यांचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर महाराष्ट्र – कर्नाटक हद्दीवरील चडचण टोळ्या सक्रीय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळी भीमातीर काठ हादरवून सोडलेल्या ‘चडचण’ टोळ्यांच्या रक्तरंजीत इतिहासाची आठवण यानिमित्ताने ताजी झाली आहे. २०१७ […]
समांतर क्रांती / रामनगर Heavy traffic closed through Anmod Ghat for two more months; Pressure on ‘Chorla’ will increase. अनमोड घाटात महामार्ग खचल्यामुळे अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. आणखी दोन महिने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद राहणार असल्याने चोर्ला महामार्गावरील ताण आणखी वाढणार आहे. चोर्ला महामार्गावर दोन दिवसांपूर्वी तब्बल दहा तास चक्काजाम झाला होता. […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर बेळगावचे गोव्याशी असलेले व्यापारी संबंधात आर्थिक सेतू असलेल्या चोर्ला महामार्गाच्या समस्यांचे दशावतार संपणार तरी कधी? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. दरड कोसळल्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, वळणांमुळे होणारे अपघात, नादुरूस्त रस्त्यामुळे वाहतुकीवर होणारे परिणाम हे नित्त्याचेच बनले आहेत. त्यात यंदा कुसमळी पुलामुळे प्रवाशी आणि वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली. काल रविवारी (ता. ३१) […]
बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीला महिनाभरात सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सीमा प्रश्नासंदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याचे सीमा समन्वयक मंत्री, उच्चाधिकार समिती, तज्ञ कमिटी त्याचप्रमाणे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबई मुक्कामी बोलवावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज इस्लामपूर सांगली मुक्कामी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. […]
समांतर क्रांती / खानापूर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एसकेटी ०२ या वाघिणीचा संचार चक्क काळी अभयारण्यापर्यंत असतो. या वाघिणी सह्यादद्रीतील वंशवृध्दीची जननी समजले जाते. तिने आतापर्यंत तीन वेळा पिलांना जन्म दिला असल्याचे वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशनच्या सर्व्हेक्षणात आढळून आले असून तीचे बछड्यांचा वावर गोव्यातील म्हादई, खानापुरातील भीमगड आणि दांडेलीतील काळी अभयारण्यात आढळला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एसकेटी […]
समांतर क्रांती / खानापूर तालुका आणि जिल्हा पंचायतीच्या निवडणुका गेल्या चार वर्षांपासून प्रलंबीत आहेत. २०२१ मध्ये जिल्हा आणि तालुका पंचायत सभागृहांची मुदत संपली होती. त्यानंतर आरक्षण आणि मतदार संघांच्या पूनर्रचनेमुळे निवडणूक रखडली आहे. पावसाळ्यानंत निवडणूक घेतली जाईल, असे ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी म्हटले आहे. बुधवारी झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत त्यांनी […]