समांतर क्रांती / खानापूर A bike rider was injured after a tree branch fell on the Khanapur-Jamboti road. खानापूर – जांबोटी रस्त्यावर शुभम् गार्डननजिक झाडाची फांदी कोसळून दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना आज गुरूवारी (ता. ५) घडली. मोहन पाटील (बरगाव) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांना घटनेनंतर तात्काळ येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आहे. मोहन पाटील […]
समांतर क्रांती / खानापूर मुलगा सार्थक याच्या ६ व्या वाढदिवसानिमित्त शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष ईश्वर बोबाटे यांनी शाळेला प्रिंटर भेट दिले. दरवर्षी सार्थकच्या वाढदिवसानिमित्त ते अभिनव उपक्रम करतात. यंदा त्यांनी आपल्याच शाळेला प्रिंटरची भेट देऊन त्यांनी त्यांच्या उपक्रम कायम ठेवला आहे. शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी शाळेच्या नुतनीकरणासाठी प्रयत्न चालविले आहेत. सार्थकचा वाढदिवस […]
समांतर क्रांती / खानापूर काल दुपारी चापगाव परिसरात चोरटे असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानंतर रात्री चापगावातील फोंडेश्वर मंदिरात चोरी झाली. मंदिरातील सुमारे १०.३० लाखाचे चांदीचे मुकुट चोरट्यांनी लांबविल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी शनिवारी रात्री चापगाव येथील फोंडेश्वर मंदिराचा समोरच्या दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर खिडकीतून गाभाऱ्यात प्रवेश करून मुकुट लांबविले. अलिकडेच महाशिवरात्रीला मुकुट […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर पोरांच्या डोळ्यात उद्याचे स्वप्न नसणं, हे सर्वात वाईट आहे. ही स्वप्न दाखविण्याचे काम शिक्षण करते. ज्ञान अनुभवाने लाभते, असे ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. त्यातही मातृभाषेतून शिक्षण झाले पाहिजे. कारण, गुलामगिरी रोखण्यासाठी मातृभाषेतील शिक्षण अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन इस्लामपूरचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले. येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि राज्य […]
खानापूर : तालुक्यात तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. स्थानिक पातळीवर पारंपारीक व्यवसायांव्यतिरिक्त रोजगार निर्मिती करणारे व्यवसाय नाहीत. अशा परिस्थितीत तालुक्यातील तरूण देशोधडीला लागला आहे. त्यांना तालुक्यातच रोजगार निर्माण करून देण्याचा ध्यास गर्लगुंजी येथील ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी घेतला आहे. नुकताच त्यांनी यासंदर्भात उद्योह आणि वाणिज्य खात्याचे सहसंचालक सत्यनारायण भट यांची भेट घेऊन सविस्तर […]
समांतर क्रांती / खानापूर हेम्माडगा रस्त्यावरील पाली परिसरात आज पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत ओल्ड गोवा येथे राहणाऱ्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत.मृत महिलेचे नाव जागृती हरिदास असे असून जखमी पतीचे नाव दत्तप्रसाद हरिदास आहे. हे दाम्पत्य सध्या गोव्यातील ओल्ड गोवा येथे वास्तव्यास होते. […]
समांतर क्रांती / खानापूर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील गुंजी गावाजवळ शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. अभय दीपक घाडी (20) रा. गुंजी ता. खानापूर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो दुचाकीवर मागे बसला होता. तर दुचाकीस्वार त्याचा मित्र वैभव […]
समांतर क्रांती / खानापूर येथील विश्वकर्मा समाज विकास मंदिर ट्रस्टने शुक्रवारी (ता. ३१) पासून श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक सुतार यांनी दिली. या उत्सव कार्यक्रमाला तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी हरी जागराने […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील कान्सुली येथील मराठी प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष धोंडीबा चौकुळकर होते. प्रारंभी अध्यक्ष धोंडीबा चौकुळकर आणि गावातील जवान यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. ग्रा. पं. अध्यक्षा पूजा चाळगोंडे यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले, तर महात्मा गांधी […]
समांतर क्रांती / घरकूल विशेष बेळगाव शहरात घर व प्लॉटच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विकास बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने वृंदावन सिटी प्राइड हा अत्याधुनिक निवासी प्लॉट प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाचा आज सोमवारी (ता.२६) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाघवडे रोडवरील रंगडोळी बस स्टॉपसमोर शुभारंभ करण्यात आला. शुभारंभ […]