समांतर क्रांती / खानापूर येथील क्षेत्रशिक्षणाधिकाऱ्यांनी ३० आदर्श शिक्षकांची यादी आज शिक्षक दिनी सायंकाळी जाहीर केली. त्यामध्ये मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमांच्या शिक्षकांचा समावेश आहे. या सर्व आदर्श शिक्षकांचा सत्कार उद्या शनिवारी (ता.६) येथील शनया पाल्ममध्ये होणाऱ्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा गवाळी आणि हुळंदसारख्या शाळांतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आल्याने […]
खानापूर: विद्यानगर- रल्वेस्टेशन रोड येथील सिध्दीविनायक गणेशोत्सव मंडळाचा हलता देखावा आणि श्रीमूर्ती शिवस्मारक चौकातील जिजाऊ युवक मंडळाची सुबक गणेश मूर्ती स्टेशन रोड येथील महाराष्ट्र तरूण मंडळाची गणेश मूर्ती बुरूड गल्लीतील तरूण मंडळाची विठ्ठल-रखुमाई देखावा आणि श्रीमूर्ती निंगापूर गल्लीतील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची झोपाळ्यावर विराजमान गणेशमूर्ती देसाई गल्ली बाल गणेश मंडळाची सुबक गणेश मूर्ती रविवार पेठेतील […]
समांतर क्रांती / खानापूर मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने माणिकवाडी येथील तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.३) घडली होती. वंकटेश मल्हारी मयेकर (१८) असे या दुर्दैवी तरूणाचे नाव असून तो रुमेवाडी नाक्यावरील लॉजमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. तो आई-वडिलांसाठी एकुलता होता. त्यामुळे त्याच्या अशा मृत्यूबद्दल माणिकवाडी आनि परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत […]
समांतर क्रांती / बेळगाव बेळगावातील गोवावेस येथे दुचाकीला भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कापोली येथील सुनिल दिलीप देसाई (४२) हे जागीच ठार झाले. ही घटना आज गुरूवारी (ता.४) सायंकाळी चाडेचारच्या सुमारासस घडली. मयत सुनिल हे दुचाकीवरून आरपीडी क्रॉसहून गोवावेसकडे जात होते. यावेळी मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दुचाकी चाकाखाली […]
खुनाचा गुन्हा दाखल करून घेण्याची कुटुंबीयांची मागणी समांतर क्रांती / खानापूर A young boy from Manikwadi who was injured in an attack died. खानापूर तालुक्यातील माणिकवाडी येथील एका तरुणाला रुमेवाडी नाका येथील एका हॉटेल मालकाने मारहाण केली होती. वेंकटेश मल्हारी मयेकर (१८) असे या तरुणाचे नाव असून त्याला आठ दिवसापूर्वी जबर मारहाण करण्यात आली होती […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १९ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आता अधिकृतपणे निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच जागांसाठी निवड अविरोध करण्यासाठी ‘सावकारां’नी शर्त चालविली असल्याने खानापूरच्या जागेचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी यांच्या अनपेक्षित माघारीने खानापूरच्या संचालकपदाच्या […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर आजघडीला सर्रास शासकीय कार्यालयात गणेशोत्सव साजरा केला जातो. खानापूरात सुध्दा पूर्वीपासून शासकीय कार्यालयात गणेशोत्सव साजरा केला जातोय. पण, तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसीलदार कार्यालयातून या परंपरेला सुरूवात झाली नाही. तर कोणत्या कार्यालयात आधी बाप्पांचे आगमन झाले? शहरातल्या तहसील, हेस्कॉम, सार्वजनीक बांधकाम खाते, बस आणि पोलिस स्थानकासह नगर पंचायतीच्या कार्यालयात गणेशोत्सव साजरा […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर बेळगावचे गोव्याशी असलेले व्यापारी संबंधात आर्थिक सेतू असलेल्या चोर्ला महामार्गाच्या समस्यांचे दशावतार संपणार तरी कधी? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. दरड कोसळल्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, वळणांमुळे होणारे अपघात, नादुरूस्त रस्त्यामुळे वाहतुकीवर होणारे परिणाम हे नित्त्याचेच बनले आहेत. त्यात यंदा कुसमळी पुलामुळे प्रवाशी आणि वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली. काल रविवारी (ता. ३१) […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर खानापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. पण, तत्पूर्वीही सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जात होता व त्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले जात होते. त्याशिवाय १९६८ सालापासून सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळ मिळवून देण्यासाठीही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने योगदान दिल्याचा इतिहास आहे. अशी झाली सुरूवात.. स्वातंत्र्य लढा ऐन […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर 20 years ago, a helicopter crashed in the Khanapur forest. खानापूर तालुक्याच्या दाट जंगलाने वेढलेल्या आताच्या भीमगड अभयारण्याची दखल जगाला घ्यायला लवणारी घटना २००५ साली घडली. गोव्यातील दाबोळी विमानतळावरून उडालेले रशीयन कोमोव्ह २८ हेलिकॉप्टर गोव्यापासून ४० नॉटीकल मैल अंतरावर कोसळले. त्या घटनेला आज २० वर्षे म्हणजे दोन दशकं पूर्ण होत […]