समांतर क्रांती / खानापूर बैलहोंगल येथे युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहन व शपथ विधी सोहळा जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळ्ळी आणि महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी खानापूर ग्रामीण युवा काँग्रेस अध्यक्ष साईश सुतार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी युवा काँग्रेसचे राज्य सचीव राहूल जारकीहोळ्ळी, सौदत्ती तालुक्याचे […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर हा देशातील एकमेव असा निसर्गरम्य तालुका आहे, ज्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. येथील पर्यटनाला वाव दिला गेला नाही. केवळ वरवर कौतुक मात्र केले जाते, असा टोला माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी जिल्हाधिकारी रोशन अहमद यांच्यासमोर लागवला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी याच सभेत खानापूरच्या निसर्ग संपदेचे तोंडभर […]
समांतर क्रांती / खानापूर माजी आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी खानापूर तालुक्यात सहकाराचा विकास करतांना तळागाळातील शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले. शेतकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी त्यांनी कृषी पत्तीन सहकारी संघांचे जाळे विणले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेअभावी कक्केरी भागातील शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन कक्केरीत शाखा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आली. त्यामुळे या भागातील शेतकरी, नागरीक […]
समांतर क्रांती / खानापूर सावरगाळी येथील स्थानिकांना वनक्षेत्रात प्रवेश करण्यास सुध्दा मज्जाव करणाऱ्या वनखात्याकडून वाळू माफीयांना मात्र हटकण्याचीही तसदी घ्यायला तयार नाही. त्यामुळे वाळू माफीया आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचेच स्पष्ट होत आहे. दरम्यान, वाळू माफीयांनी मात्र वाळू उपशाच्या माध्यमातून राजरोसपणे जंगल संपतीची नासधूस चालविली आहे. सावरगाळी येथील जंगलाच्या बाजुने असलेल्या शेतवडीत एका वाळू […]
समांतर क्रांती / खानापूर दूध वाहतूक करणारी रिक्षा पलटी झाल्याने विद्यार्थी जखमी झाल्याची घटना नंदगड येथे घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातातून विद्यार्थी बालबाल बचावले. कापोलीहुन नंदगडला येणारी बस माचीगड येथे नादुरुस्त झाल्याने कॉलेज आणि शाळेला येणारे विद्यार्थी दूध वाहतूक करणाऱ्या रिक्षात चढले. चन्नेवाडी फाट्याजवळ सदर रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा पलटी झाली. यावेळी […]
समांतर क्रांती / नवी दिल्ली बेळगाव-पणजी महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून काम पूर्ण होण्यापूर्वीच गणेबैल येथे टोल वसुलीला सुरूवात करण्यात आली आहे. त्याबद्दल काल बुधवारी (ता.२३) केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत खुलासा केला. पूर्ण झालेल्या २०.८ कि.मि. रस्त्यासाठी वापरकर्ता शुल्क वसुल केले जात आहे, अशी माहिती त्यांनी भाजपच्या एका खासदारांनी उपस्थित […]
समांतर क्रांती / खानापूर शहराच्या उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे आणि चिखलामुळे तेथे लोक राहतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्यांच्या दुतर्फा पॉश इमारती असलेल्या उपनगरांचे रस्ते मात्र चिखलाने माखले असून वाहने तर सोडाच चालत जाणे सुध्दा मुश्कील झाले आहे. रामगुरवाडी ग्राम पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या विद्यानगर – मयेकर नगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरीक मेटाकुटीस आली […]
समांतर क्रांती / जोयडा राज्याचे वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांड्रे यांनी पाळीव जनावरांना चरण्यासाठी जंगलात सोडण्यास बंदी घालण्याचा आदेश बजावला आहे. त्याचे तीव्र पदसाद पश्चिम घाट क्षेत्रात उमटत आहेत. या भागात राहणाऱ्या आदिवासी आणि शेतकरी समाजाबरोबर मुख्यत: धनगर गवळी या पशुपालक समाजावर या आदेशाचा परिणाम होणार आहे. कोणताही अभ्यास न करता काढलेल्या या अवैज्ञानिक […]
समांतर क्रांती / खानापूर V.Y. Chavan Polytechnic to be inaugurated tomorrow in Khanapur. ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रशिक्षण मिळावे, यासाठी लोकमान्य एज्युकेशन सोसायटीने सुरू केलेल्या व्ही.वाय.चव्हाण पोलिसटेक्नीकचे उद्घाटन उद्या शुक्रवारी (ता.२५) सकाळी ११ वाजता होणार आहे. राज्य प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आर. व्ही. देशपांडे हे यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिक्षण समन्वयक डॉ. […]
Rape of minor girl; Accused gets 30 years in prison. समांतर क्रांती / खानापूर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोक्सो न्यायालयाने एका आरोपीला ३० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नंदगड पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणातील पिडीत मुलीला चार लाखांचा सांत्वन निधी देण्याचे आदेशही न्यायालयाने दिला आहे. कक्केरी येथील कृष्णा गणपती वड्डर […]