समांतर क्रांती / खानापूर आम्हाला स्थलांतर करायचेच नाही, पण केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे आम्ही स्थलांतराचा निर्णय घेतला. आम्हाला सुविधा द्या, आम्ही येथेच राहतो, असे भीमगड अभयारण्यातील वननिवासींनी उपस्थित नेत्यांना सुनावले. या बैठकीला जेमतेम शंभर नागरीक उपस्थित होते. त्यामुळे जरी स्थलांतराला विरोध करण्यात आला तरी खरंच भीमगड अभयारण्यातील जनता […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर येथील विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्यावतीने नुकताच सैन्यदलात नियुक्ती झाल्याबद्दल ट्रस्टचे सभासद दीपक सुतार यांचे चिरंजीवर गुरूदास सुतार आणि मॅकेनिकल इंजिनियरिंग अभ्यास क्रमात प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झाल्याबद्दल निलेश हणमंत सुतार यांचा त्यांच्या निवासस्थानी सन्मान करण्यात आला. विश्वकर्मा समाजातील तरूण पारंपारिक व्यवसायावर संक्रांत ओढवल्यामुळे शिक्षणाकडे वळले. त्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रगती साधत यश […]
समांतर क्रांती / खानापूर बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये भरविले जाते. हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाला विरोध म्हणून पुढील सोमवारी (ता.८) मराठी भाषिकांकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषक नागरिकांनी या महामेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात […]
समांतर क्रांती / खानापूर Elephant crisis heading towards Khanapur दांडेलीतून खानापूर तालुक्यात आलेल्या हत्तींचे कळप नागरगाळी, गोधोळी, गोदगेरी, सुलेगाळी, हलगा तसेच तिनईघाट, पाली, डोंगरगाव, तिओली, गुंजी, संगरगाळी, माणिकवाडी असा प्रवास करून शहरापासून चार कि.मी. अंतरावरील सावरगाळी परिसरात दाखल झाले आहेत. दरम्यानच्या काळात सुलेगाळी येथे विद्यूत तारांचा स्पर्श झाल्याने महिनाभरापूर्वी दोन हत्तींचा मृत्यू झाला होता. तसेच […]
समांतर क्रांती / खानापूर अलिकडेच उच्च न्यायालयाने येथील तहसिलदार दुंडाप्पा कोमार यांच्या बदलीचे आदेश बजावले होते. त्यानुसार त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी कांही दिवसांपूर्वीच मंजुळा नाईक यांनी पदभार स्विकारला होता. पण, आज दुपारी तहसिलदार मंजुळा नाईक या जेवायला गेल्यानंतर तहसिलदार दुंडाप्पा कोमार यांनी चित्रपटाला शोभेल अशी ‘एन्ट्री’ मारून थेट तहसिलदारांच्या खुर्चीवर कब्जा केला. सुरूवातीला कर्मचाऱ्यांना […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात बाहेरील जिल्ह्यातून भरपूर प्रमाणात शेळ्या मेंढ्याचे कळप येतात. लाळ्या खुरकतचे प्रमाण प्रमाण वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यासाठी पशुवैद्यकीय खात्याने या रोगराईवर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण हाती घ्यावे, अशा आशयाचे निवेदन गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी पशुवैद्यकीय उपसंचालकांना दिले. […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर अल्पवयीन तरूणींना परराज्यात नोकरीच्या आमिषाने पाठविणात आल्याच्या प्रकरणी रामनगर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. खानापूर पोलिसांनी मात्र या प्रकरणी कानावर हात ठेवले असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी महिला आयोगाकडे धाव घेण्याची तयारी कांही समाजसेवी संघटनांनी केली आहे. जोयडा आणि खानापूर तालुक्यातील सीमावर्ती भागातील पालकांना बक्कळ पगाराचे […]
समांतर क्रांती / खानापूर निलावडे केंद्राच्या विभागीय प्रतिभा कारंजी स्पर्धा नागुर्डा मराठी शाळेत पार पडल्या. यावेळी झालेल्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष वासुदेव महाजन होते. या स्पर्धांमध्ये 18 शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सुरूवातीला नागुर्डा शाळेचे मुख्याध्यापक आर. के. मादार यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. सरस्वती पूजन केल्यानंतर बोलतांना निलावडेच्या सीआरपी नाझनीन जमील […]
समांतर क्रांती / विशेष चेतन लक्केबैलकर, खानापूर खानापूर आणि जोयडा तालुक्याच्या सीमावर्ती गावांमध्ये अल्पवयीन तरूणींना नोकरीचे आमिष दाखवून परराज्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोंढा पोलीस स्थानक हद्दीतील एका गावातील तब्बल ९ अल्पवयीन तरूणींना मागील काही आठवड्यांत परराज्यात पाठवण्यात आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. रामनगर पोलीस स्थानक हद्दीतील काही गावातील मुलींचे पालक सुध्दा या अमिषाला […]
समांतर क्रांती / खानापूर पुणेस्थित खानापूरकरांच्या बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाला भेट दिली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताराम भेकणे यांनी छ. शिवराय आणि प्रबोधनकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. वाचनालयाची पाहणी करून फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. खानापूर येथे अश्याप्रकारे मराठीचे संवर्धन केले जाते, ही आश्वासक बाब आहे. […]