खानापूर तालुक्यातील दोन, महाराष्ट्रातील चार माऊलींची भेट मलप्रभेच्या उगमस्थानी १४ वर्षानंतर झाली भगिणींची भेट जांबोटीकर सरदेसाईंना मानपान, पहिल्या ओटीचा मान कोदाळी, गुंळब, कळसगादे, केंद्रे (वीजघर) येथील माऊली आल्या भेटीला.. कणकुंबी/चेतन लक्केबैलकर: कळसा प्रकल्पामुळे तीन्ही राज्यात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या आणि याच प्रकल्पामुळे राज्याराज्यातील वाद निर्माण झालेल्या कणकुंबीत १४ वर्षानंतर सहा माऊली भगिणींची भेट झाली आणि कणकुंबीचे […]
— ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಡಾ.ಅಂಜಲಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ಮೊದಲ ಮಹಿಳಾ ಶಾಸಕಿ ಎಂಬ ಹೆಗ್ಗಳಿಕೆಗೆ ಪಾತ್ರರಾದರು. ಹಾಗಾಗಿ ಎಂಇಎಸ್ ಹೊರತುಪಡಿಸಿ ಬಹುತೇಕ ಪಕ್ಷಗಳು ಈ ಬಾರಿ ಮಹಿಳಾ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ನೀಡಲು ನಿರ್ಧರಿಸಿವೆ. ಕಳೆದ ಐದು ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಹಾಲಿ ಶಾಸಕ ಡಾ. ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ವಿಕಾಸ ಮಾಡಿದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರೂ ಸಹ, ಅವರು ವಿರೋಧಾಭಾಸದಿಂದ ಬಳಲುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಏಕೆಂದರೆ, ನಾನಾ ಗ್ರಾಮಗಳ ಹದಗೆಟ್ಟ ರಸ್ತೆಗಳ ಸಮಸ್ಯೆ ಮುನ್ನೆಲೆಗೆ ಬಂದಿದೆ. ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಅವ್ಯವಹಾರ ನಡೆದಿದ್ದು, […]
खानापूर: तालुका वनहक्क संघर्ष समितीच्यावतीने सोमवार दि. २३ रोजी येथील शिवस्मारकात अरण्य समित्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अरण्यहक्क समित्यांचे हक्क, अधिकार आणि कार्यपध्दती तसेच अरण्य हक्कांचे वैयक्तीक व सामुदायिक दाव्यांचे प्रस्ताव कसे बनवावेत, यासंदर्भात खानापूर तालुक्यातील अरण्यहक्क समिती अध्यक्ष, सचीव आणि सदस्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेत श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष […]
याबाबतची अधिक माहिती अशी, तालुक्यातील बेकवाडजवळच्या बाळेकोड शिवारातील एका घरासमोर यल्लाप्पा याचा मृतदेह आढळून आला. त्याच्यावर शस्त्रास्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. गेल्या कांही वर्षांपासून भावाभावामध्ये जमिनीच्या वादातून भांडन होत होते. काल बुधवारी झालेल्या […]
खानापूर: यावेळी कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत खानापूर तालुकावासीयांत प्रचंड उत्सुकता आहे. काँग्रेस आणि भाजपमध्येच दुरंगी लढत होईल, असे म्हटले जात असले तरी म.ए.समितीतील एकीदेखील यावेळी जादू करून जाईल, असा अंदाज आहे. दरम्यान, काँग्रेसकडून युवा नेते इरफान तालिकोटी यांनी उमेदवारीसाठी दावा केला असला तरी पुन्हा आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. […]
खानापूर: मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने जानेवारीच्या शेवटच्या आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी दिली. यंदा प्रतिष्ठान तपपुर्ती साजरी करीत असून त्या अनुषंघाने निबंध, वकृत्व, गायनसह सामान्यज्ञान-प्रज्ञाशोध परिक्षांचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपाध्यक्ष मऱ्याप्पा पाटील, सचिव वासुदेव चौगुले, सदस्य प्रल्हाद […]
संडे स्पेशल / चेतन लक्केबैलकर बॅनरनी खानापूर शहराचेच नव्हे तर तालुक्यातील अनेक गावांचे सौंदर्य झाकोळून गेले आहे. तालक्यातील नेत्यांनी त्यांचे बॅनर झळकावून स्वत:चे ‘मोठे’पण झळकावण्याची जणू स्पर्धाच भरविली आहे. ज्याचे जेवढे मोठे बॅनर तेवढी प्रसिध्दी अधिक असे समिकरण बनत चालले आहे. पण, रामगुरवाडी गावाच्या वेशीवर लागलेल्या एका बॅनरने या सगळ्याच लोकप्रतिनिधी आणि नेत्यांची लाज काढली […]
सहकार / चेतन लक्केबैलकर कांही माणसं अतिमहत्वाकांक्षी असतात. त्यांना त्यांचे ध्येय गाठल्याशिवाय चैन पडत नसते. त्यासाठी ती एखाद्या मढ्याच्या छाताडावर पाय ठेवून सोपान चढायलाही मागे पुढे पाहत नाहीत. तर कांही जणांची महत्वाकांक्षा आभाळाला भिडण्याची जरी असली तरी त्यांची चिमणी होऊन दाणे टिपण्याचीही कुवत नसते. या मधल्या पोकळीत जी माणसं असतात, ती खऱ्या अर्थाने यशाचे शिखर […]
चेतन लक्केबैलकर आश्वासनांची खैरात करून जनसामान्यांना गुंतवून ठेवण्याचा चंग बांधून आगामी निवडणुकीत इस्पित साध्य करून घेण्याचा ध्यास तालुक्यातील इच्छूक उमेदवारांनी घेतला आहे. त्यात म.ए.समितीचे नेते, काँग्रेसच्या सर्वेसर्वा आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि तालुक्याच्या विकासाचा महामेरू पेलत असल्याचा अभास निर्माण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांसह ‘भायल्यां’चाही समावेश आहे. मात्र, त्यांच्या या आश्वासनांमुळे सर्वसामान्यांचे जीव कवडीमोल झाले आहेत. तालुक्यातील […]