समांतर क्रांती / खानापूर Theft in ten houses in six villages of Khanapur taluka in one night खानापूर तालुक्यातील सावरगाळी, शिंपेवाडी, गुंजी, बरगाव, रामगुरवाडी आणि गणेबैलसह शहरातील दहा घरामध्ये एकाच रात्री चोरी झाल्याने खळबळ माजली आहे. या चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला असून पोलिस खातेही चक्रावून गेले आहे. चोरीची पध्दत पाहता ही चोरी […]
समांतर क्रांती / खानापूर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खानापूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक निवडीत अखेर माजी आमदार अरविंद पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यांची पाचव्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवड झाली असून यावेळी त्यांची अविरोध निवड झाली आहे. नुकताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी नंदगड येथील मार्केटींग सोसायटीच्या निवडणुकीत त्यांच्या समर्थकांची अविरोध निवड करून […]
समांतर क्रांती / बंगळूर भांडूरा नाला वळवण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर कर्नाटक राज्य सरकारने प्रकल्पाच्या रकमेच्या ५ टक्के रक्कम (३२.८५ कोटी) वन्यजीव संवर्धनासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. भांडुरा नाला वळवण्याच्या प्रकल्पाचे क्षेत्र भीमगड वन्यजीव अभयारण्याच्या अधिकारक्षेत्रात नाही. तथापि, या भागात वाघ, बिबटे आणि दुर्मिळ झाडे आहेत. त्यांच्या सवधर्धनासाठी प्रादेशिक कार्यकारी समितीने (REC) राज्य सरकारला […]
समांतर क्रांती / बंगळूर जंगल व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी दाखवलेल्या साहसपूर्ण कामगिरीसाठी हुलेकल (ता. शिर्सी) वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल शिवानंद निंगाणी यांना २०२४ चे मुख्यमंत्री पदक प्राप्त झाले आहे. बंगळूर विधानसौधमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वनमंत्री ईश्वर खंड्रे व वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना मुख्यमंत्री पदक आणि प्रशस्तीपत्र बहाल करण्यात आले. जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी दिलेल्या वैशिष्ट्यपूर्णसेवेसाठी […]
समांतर क्रांती / खानापूर अल्पवयीन तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील देवलत्ती येथे घडली आहे. अश्विनी बसाप्पा कोलकार (वय १७) असे या तरूणीचे नाव असून खानापूर पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. गुरूवारी अश्विनी हिने घराच्या अंगणातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचे नंद्दिहळ्ळी येथील तरूणावर प्रेम होते. तो तरूण अश्विनीला त्रास देत […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूरच्या माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्याकडे संघटन सृजन अभियानांतर्गत उत्तराखंडनंतर आता तेलंगनाचीही जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. पक्ष संघटनेमधील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे यापूर्वीही अनेक राज्यात संघटना सक्षम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील दहा दिवस त्या तेलंगणाच्या दौऱ्यावर असून त्या स्थानिक नेते आणि […]
समांतर क्रांती / बेळगाव आधीच लग्न जुळणं कठीण झालंय, तरीही हुंड्याची राक्षसी आस काही केल्या सुटेना, अशीच सद्यस्थिती आहे. हुंडाबळीच्या घटनाही वारंवार घडतच आहेत. जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील कलादिनी गावात अशीच एक घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. कलादिनी येथील आकाश कुंभार याचे साक्षी हिच्याशी चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. चारच महिन्यात आकाश याने हुंड्यासाठी पत्नी […]
समांतर क्रांती / खानापूर देशाचे सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्यावर माथेफीरू वकील राकेस किशोर तिवारी यांने चप्पल फेकण्याचा निंध प्रयत्न केला. त्या घटनेचा खानापूर वकील संघटनेने निषेध नोमदविला आहे. आज बुधवारी (ता.८) झालेल्या संघटनेच्या बैठकीत निषेधाचा ठराव समंत करण्यात आला. अध्यक्षस्थानी बारचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी होते. ॲड. पी.एन.बाळेकुंद्री यांनी ठराव मांडला तर ॲड. एच.एन.देसाई यांनी ठरावाला […]
समांतर क्रांती / खानापूर नंदगडचे पोलीस निरीक्षक एस. एस. पाटील यांची लोकायुक्त विभागात बदली झाली असून त्यांच्या जागी रविकुमार धर्मट्टी यांची वर्णी लागली आहे. तसेच खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सिपीआय प्रभाकर धर्मट्टी यांचीही अन्यत्र बदली झाली आहे. राज्यातील 27 पोलीस उपधीक्षक आणि 131 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जेष्ठ आयपीएस अधिकारी सौमेंदू मुखर्जी यांनी आज बजावले […]