समांतर क्रांती / बेळगाव म. ए. समिती नेते नेताजी जाधव यांच्या अमृत महोत्सवी वाढसानिम्मित आयोजित कार्यक्रमाला आज गुरुवारी (ता. 16) महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते आमदार जयंतराव पाटील यांनी हजेरी लावली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र सीमावासियांसोबत असल्याचे सांगतानाच कर्नाटकी अन्यायाबद्दल विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन तुमच्या मुख्यमंत्र्यांना समज द्या, अशी मागणी करू अशी […]
समांतर क्रांती / जोयडा जोयडा तालुक्यातील कुंभारवाडा येथील ए.सी.एफ. कार्यालयासमोर हजारो नागरिकांनी अरण्य विभागाच्या दडपशाही, भ्रष्टाचार आणि अन्यायाविरोधात उग्र आंदोलन छेडले. “माणसाची किंमत शून्य झाली आहे… आम्ही आमचा गाव, शेती सोडून कुठेच जाणार नाही!” असा इशारा देत आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली. तसेच तहसीलदार यांना मागाण्यांचे निवेदन देऊन 30 ऑक्टोबर पर्यंत वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी […]
समांतर क्रांती / जोयडा तालुक्यातील पणसोली हत्ती शिबिरात वाढलेली ‘गौरी’ नावाची दोन वर्षांची मादी हत्ती आज आजारपणामुळे मृत्यूमुखी पडली. गौरीचा जन्म पणसोल्ली वन्यजीव वसाहतीतच झाला होता. गेल्या महिन्याभरापासून तिच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने सतत उपचार सुरू होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने आज सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरीची शवचिकित्सा करण्यात आली असून, […]
समांतर क्रांती / बेळगाव बसमधून उतरून कामावर जात असतांना तरूणावर चाकुने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची घटना आज गुरूवारी (ता.१८) सकाळी अथणी तालुक्यातील शहाबंदर येथे घडली आहे. महांतेश बुकनट्टी (२४) असे त्याचे नाव असून त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्यावरून ही हत्या झाल्याचे समजते. हल्लेखोरांनी चाकुने सपासप वार केल्यानंतर महांतेश हा जागीच कोसळला. त्यानंतर […]
समांतर क्रांती / रामनगर कुळाचारावरून वहिनीचा निर्घूण करून पसार झालेल्या आमशेत येथील धोंडू गंगाराम वरक (५५) याला अखेर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. तो कृष्ण नगराजवळील जंगलात लपून बसला होता. आमशेत (ता. जोयडा) येथे गुरूवारी (ता. ११) भाग्यश्री सोनू वरक (३५) हिच्या डोक्यात फावड्याने घाव घालून धोंडू याने खून केला होता. या घटनेने संपूर्ण जोयडा […]
समांतर क्रांती / खानापूर टिळकवाडी (बेळगाव) येथील दीराने वहिनीवर चाकूने तब्बल २० वार करून खून केल्याची घटना काल बुधवारी (ता.१०) घडली होती. त्यानंतर आज गुरूवारीला (ता.११) जोयडा तालुक्यातील शिंगरगाव पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमशेत – कोलेमाळ येथे दिराने वहिनीचा डोक्यात फावडे मारून खून केल्याची धक्कादायक घटना सकाळी घडली आहे. या घटनेने जोयडा तालुका हदरून गेला आहे. […]
समांतर क्रांती / बेळगाव मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडता न आल्याने बापाने टोकाचे पाऊल उचलले. बँक, पतसंस्था आणि कर्ज देणाऱ्यांचा त्रास असह्य झाल्याने बापाने जीवन संपविल्याची घटना आज बुधवारी (ता. १०) बेळगावात घडली. या घटनेने कंग्राळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुपारी किल्ला तलावात मृतदेह तरंगताना दिसला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पाहिल्यानंतर त्याच्या खिशात सापडलेल्या […]
समांतर क्रांती / मुंबई बेळगावसह सीमाभागातील मराठी माणूस हा गेली सत्तर वर्षे येथील कर्नाटक सरकार व प्रशासनाकडून होणाऱ्या भाषिक अत्याचाराचा बळी ठरत आला आहे, कर्नाटकी प्रशासनाकडून फक्त कन्नड भाषेची सक्ती केली जाते असं नाही, तर लोकशाही मार्गाने दिलेले भाषिक हक्क डावलून येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते व कार्यकर्त्यांवर येनकेण प्रकारे गुन्हे दाखल केले जातात, काही […]
समांतर क्रांती / बेळगाव चाकूने सपासप वार करून महिलेचा खून करण्यात आल्याची घटना टिळकवाडीतील मंगळवार पेठेत आज बुधवारी (ता.१०) सकाळी आठच्या सुमारास घडली. गिता रणजीत गवळी (५५) असे या महिलेचे नाव असून या प्रकरणी तिचा दीर गणेश गवळी याला ताब्यात घेतले आहे. सदर खून मालमत्तेच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेह शवचिकीत्सेसाठी सिव्हील इस्पितळात पाठविण्यात […]
जोयडा : कारवार येथील काँग्रेस आमदार सतीश सैल यांना बंगळुरू येथे ईडीने अटक केली. ही अटक ऑगस्ट महिन्यात त्यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्याच्या प्रकरणात झाली आहे. १३ ऑगस्ट रोजी टाकलेल्या छाप्यात ईडीने तब्बल १.६ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम, सुमारे ६.७५ किलो सोने आणि १४ कोटींच्या आसपासची बँक खाती फ्रीज केली होती. तसेच […]