अल्पवयीन तरूणीवर अत्याचार; ‘खानापुरा’तील तरूणास २० वर्षांचा सश्रम कारावास

समांतर क्रांती / खानापूर Torture of minor girl; Youth from ‘Khanapura’ gets 20 years imprisonment अल्पवयीन तरूणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तरूणास २० वर्षांचा सश्रम कारावास आणि २० हजारांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने बजावली आहे. सदर प्रकरण २०२२ मध्ये घडले होते. अशोकनगर (ता. खानापूर) येथील प्रकाश सत्याप्पा मगदूम (२६) याने २०२२ साली एका अल्पवयीन तरूणीवर लैंगिक … Continue reading अल्पवयीन तरूणीवर अत्याचार; ‘खानापुरा’तील तरूणास २० वर्षांचा सश्रम कारावास