
समांतर क्रांती / बारामती
deputy cm ajit pawar dead in plane crash at baramati. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा लँडीगवेळी भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याचे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. अजित पवार जिल्हा परीषदेच्या निवडणूक नियोजनासाठी मुंबईहून बारामतीला गेले होते.
या अपघातात अजित पवारांसह अन्य दोघांचा मृत्यू झाल्याचे पीटीआयने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. तर कांही वृत्तवाहिन्यांनी अजित पवार हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे म्हटले आहे. जीडीसीएकडून अपघाताचा तपास केला जात आहे.

श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त खानापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
समांतर क्रांती / खानापूर येथील विश्वकर्मा समाज विकास मंदिर ट्रस्टने शुक्रवारी (ता. ३१) पासून श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक सुतार यांनी दिली. या उत्सव कार्यक्रमाला तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी हरी जागराने […]