गुढी पाडव्याला करणार होता व्यवसायाचा शुभारंभ, तत्पूर्वीच काळाने गाठले..

समांतर क्रांती / खानापूर girlgunji-youth-suspected-of-drowning-in-river-malaprabha. आताच कुठे त्याने व्यवसायात पाऊल ठेवले होते. गुढी पाडव्याला आपल्या व्यवसायाला शुभारंभ करायचा. त्यानंतर कुठे मित्रासमवेत फिरायला मिळणार आहे, असा विचार करून तो मित्रासमवेत पार्टीला आला होता. तसा पोहण्याचा अनुभव होता. पण, तरीही त्याला काळाने गाठलेच आणि रंगाचा बेरंग झाला.   गर्लगुंजी येथील विशाल सातेरी बिर्जे (वय २४) याचा मलप्रभेत … Continue reading गुढी पाडव्याला करणार होता व्यवसायाचा शुभारंभ, तत्पूर्वीच काळाने गाठले..