समांतर क्रांती / खानापूर
हेस्कॉमकडून देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवारी (दि. ३१) खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये दुपारी १ ते ५ यावेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
खानापूर वीज केंद्रात अचानक दुरुस्तीचे काम निघाल्यामुळे खानापूर शहरासह लैला शुगर्स, देवलत्ती, बिदरभावी, भंडरगाळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, भंडरगाळी निडगल, दोड्डहोसुर, सन्नहोसूर, करंबळ, जळगा, कुप्पटगिरी, लोकोळी, लक्केबैल, येडोगा, बलोगा, जैनकोप्प, गांधीनगर, हलकर्णी, न्यायालय परिसर, औद्योगिक वसाहत, बाचोळी, कौंदल, झाड नावगा, लालवाडी, हेब्बाळ, नंदगड, कसबा नंदगड, कारलगा, शिरोली, चापगाव, लोंढा, नागरगाळी, कुंभार्डा,तारवाड, गुंजी, मोहिशेत, भालकेबी.के., भालके के.एच. शिंदोळी, होणकल, सावरगाळी, आंबेवाडी, तिवोली, डिगेगाळी, शिवाजीनगर, रुमेवाडी, ओतोली, मोदेकोप्प, नागुर्डा, रामगुरुवाडी, हरसनवाडी, असोगा, नेरसा, अशोक नगर, हेमाडगा, मणतुर्गा या गावांना शुक्रवारी वीजपुरवठा होणार नाही. ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चोर शिरजोर.. पोलिस कमजोर; खानापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुक्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शेतीतील अवजारांपासून घरे फोडण्यापर्यंत आणि बसस्थानकावर प्रवाशांना लुटण्यापासून ते महामार्गावर वाटमारीपर्यंत चोरट्यांनी हैदोस मांडला असला तरी पोलिसांची कामगिरी मात्र अत्यंत सूमार आहे. नागरीक धास्तवाले असून पोलिसांच्या कार्यप्रणालीबद्दल संताप व्यक्त होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी एकाच रात्री तब्बल दहा घरांत चोरी करून चोरट्यांनी तब्बल ४५ […]