समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुक्याचा पश्चिम घाट हा संहिष्णू लोकांचा अधिवास. त्यांच्याकडून शासन यंत्रणेला कोणत्याच प्रकारचा धोका नाही. त्यामुळे या भागावर नेहमीच अनन्वित अन्याय होत आला आहे. त्याचाच परिपार म्हणून तेथील लोकांना आता स्थलांतर करावे लागत आहे. पण, एकदा हा पश्चिम घाट ऐन हिवाळ्यात पेटला होता. त्याची ही कौर्यगाथा.. १५ नोव्हेंबर २०१४ रोजी […]
समांतर क्रांती / व्यक्तिविशेष चेतन लक्केबैलकर कार्यकर्ता ही जमात आताश: लोप पावत चालली आहे. आता गल्लीबोळातून गावगन्ना पुढाऱ्यांचे पेव फुटले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आपला पुढारी म्हणून कुणाचा झेंडा हाती घ्यावा, हा डोंगराएवढा प्रश्न पडला असतांना प्रसाद पाटील यांच्या सारखा सामान्य कार्यकर्ता ‘आधारवड’ बनून समोर येतो. समाजातल्या रांजल्या-गांजल्या जनतेला हा त्याचा आधार लढण्याचे बळ देतो. गर्लगुंजी […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुक्यात भ्रष्टाचाराने कळस केला आहे. लोकप्रतिनिधी, त्यांचे दलाल कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना लुबाडण्याचा ‘धंदा’च सुरू केला आहे. जनतेने सुध्दा हतबल होऊन शिष्टाचार म्हणून स्विकारल्यामुळे त्यांची लूट केली जाते, याबाबत त्यांना कांहीच वाटत नाही. गेल्या महिनाभरातील प्रकरणांवर नजर टाकल्यास भ्रष्टाचाराने कोणती पातळी गाठली आहे, याची प्रचिती येते. घटना १ : […]
समांतर क्रांती / बम्मू फोंडे He reached the crematorium even before being born. His mother also met with an unfortunate death. अपुऱ्या आरोग्य सेवा सुविधामुळे दुर्गम भागातील रुग्णांचे हाल नेहमीच आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगत असतात. तरीही शासन व्यवस्थेला सर्वसामान्यांची दया येत नाही. लोक किड्यामुंग्यांसारखे मरत असतांना जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी लोकांना न्याय देऊ शकत […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर भीमगड अभयारण्यातील गवाळीसह 12 गावांच्या स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आहे. स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे भू माफिया वेगवेगळ्या प्रकारे स्थानिकांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच प्रत्यय गवाळी येथील नागरिकांना येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून तेथील लोक पाण्यासाठी चोहीकडे भटकंती करीत आहेत.गवाळी गावाला ऐतिहासिक महत्व आहे. परिसरातून अनेक नाले वाहतात. पण सध्या […]
यल्लारी सुतार, माणिकवाडी एखादी व्यक्ती स्वकष्टाने यशाचे शिखर गाठते, तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या समाजाबद्दल, समाजातील रांजल्या-गांजल्या लोकांबद्दल कळवळा असतो. आपले हात आभाळाला पोहचलेले असतांनाही त्यांचे पाय मात्र जमिनीवरच असतात. अशी माणसच समाजात चमकत राहतात. असेच व्यक्तिमत्व म्हणजे श्री विश्वकर्मा समाज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अशोक कृष्णाजी सुतार. त्यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या जीवन प्रवासाचा घेतलेला […]
समांतर क्रांती / बेळगाव पहाटेपासून अटकसत्र सुरू करून महामेळावा उधळून लावण्याचे कर्नाटकी प्रयत्न हाणून पाडत चक्क ए.पी.एम.सी. मार्केटमध्येच महामेळावा पार पडला. या महामेळाव्याचे अध्यक्षस्थान निडगलचे जेष्ठ सीमा सत्याग्रही शंकरराव पाटील यांनी भूषविले. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी ए.पी.एम.सी. परिसर दणाणून गेला होता. काल जिल्हा प्रशासनाने मध्यवर्ती म. ए. समितीला मेळावा घेण्यास परवानगी देऊन व्हॅक्सीन डेपो मैदान […]
समांतर क्रांती / खानापूर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात आयोजित केलेल्या महामेळाव्याचे पडसाद खानापुरात उमटले. पहाटेपासून पोलिसांनी येथील समिती नेत्यांना अटक करून त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. त्यामुळे मराठी भाषकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी पहाटे समिती नेत्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. महामेळाव्याला हजेरी लावू नये, यासाठी ही दंडुकेशाही नऊ वाजेपर्यंत सुरू होती. […]
समांतर क्रांती / पणजी गोव्यात एका नाईट क्लबमध्ये आग लागून 23 जणांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. या घटनेने संपूर्ण गोवा हदरला आहे. सिलेंडर स्फोटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये काही पर्यटकांचा समावेश आहे. मृतांमध्ये बहुतेक जण तिथे काम करणारे क्लब कर्मचारी होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण सिलेंडरचा स्फोट […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर नेहमीच ‘लाईम लाईट’मध्ये राहणाऱ्या शिक्षण संस्था चालकांनी ‘चमकोगिरी’ करीत मराठी भाषीक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याच्या घटनेबद्दल तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कर्नाटक सरकारचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सदर संस्थेच्या अध्यक्षांचा सत्कार मंडळाच्या शाळांच्यावतीने आयोजित करण्यात आला. त्यात शिक्षकांना ‘लाल-पिवळा’ परिधान करण्याची सक्ती करण्यात आली होती. खानापूर तालुक्यातील जनतेने सुप आणि […]