बेळगावातील ‘या’ बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका..
समांतर क्रांती / बेळगाव केवायसी नियमावलीचे उल्लंघन आणि आणि कर्ज वितरण नियमांचे उलंघन केलेल्या देशातील चार बँकांवर रिझर्व्ह बँकेने दंडात्मक कारवाई केली आहे. त्यात बेळगावच्या एका बँकेचा समावेश आहे. देशातील चार प्रत्येकी ५० हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. तर पुण्यातील जनता बँकेला १७.५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच पश्चिम बंगालमधील १० बँकांचे परवाने रिझर्व्ह […]
