समांतर क्रांती / खानापूर अलिकडेच उच्च न्यायालयाने येथील तहसिलदार दुंडाप्पा कोमार यांच्या बदलीचे आदेश बजावले होते. त्यानुसार त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी कांही दिवसांपूर्वीच मंजुळा नाईक यांनी पदभार स्विकारला होता. पण, आज दुपारी तहसिलदार मंजुळा नाईक या जेवायला गेल्यानंतर तहसिलदार दुंडाप्पा कोमार यांनी चित्रपटाला शोभेल अशी ‘एन्ट्री’ मारून थेट तहसिलदारांच्या खुर्चीवर कब्जा केला. सुरूवातीला कर्मचाऱ्यांना […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात बाहेरील जिल्ह्यातून भरपूर प्रमाणात शेळ्या मेंढ्याचे कळप येतात. लाळ्या खुरकतचे प्रमाण प्रमाण वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यासाठी पशुवैद्यकीय खात्याने या रोगराईवर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण हाती घ्यावे, अशा आशयाचे निवेदन गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी पशुवैद्यकीय उपसंचालकांना दिले. […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर अल्पवयीन तरूणींना परराज्यात नोकरीच्या आमिषाने पाठविणात आल्याच्या प्रकरणी रामनगर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. खानापूर पोलिसांनी मात्र या प्रकरणी कानावर हात ठेवले असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी महिला आयोगाकडे धाव घेण्याची तयारी कांही समाजसेवी संघटनांनी केली आहे. जोयडा आणि खानापूर तालुक्यातील सीमावर्ती भागातील पालकांना बक्कळ पगाराचे […]
समांतर क्रांती / खानापूर निलावडे केंद्राच्या विभागीय प्रतिभा कारंजी स्पर्धा नागुर्डा मराठी शाळेत पार पडल्या. यावेळी झालेल्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष वासुदेव महाजन होते. या स्पर्धांमध्ये 18 शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सुरूवातीला नागुर्डा शाळेचे मुख्याध्यापक आर. के. मादार यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. सरस्वती पूजन केल्यानंतर बोलतांना निलावडेच्या सीआरपी नाझनीन जमील […]
समांतर क्रांती / विशेष चेतन लक्केबैलकर, खानापूर खानापूर आणि जोयडा तालुक्याच्या सीमावर्ती गावांमध्ये अल्पवयीन तरूणींना नोकरीचे आमिष दाखवून परराज्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोंढा पोलीस स्थानक हद्दीतील एका गावातील तब्बल ९ अल्पवयीन तरूणींना मागील काही आठवड्यांत परराज्यात पाठवण्यात आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. रामनगर पोलीस स्थानक हद्दीतील काही गावातील मुलींचे पालक सुध्दा या अमिषाला […]
समांतर क्रांती / खानापूर पुणेस्थित खानापूरकरांच्या बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाला भेट दिली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताराम भेकणे यांनी छ. शिवराय आणि प्रबोधनकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. वाचनालयाची पाहणी करून फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. खानापूर येथे अश्याप्रकारे मराठीचे संवर्धन केले जाते, ही आश्वासक बाब आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर थोर विचारवंत, समाजसुधारक, साहित्यिक आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आग्रणी पत्रकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. यनिमित्ताने येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान संचालित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर आणि खजिनदार ईश्वर बोबाटे यांनी प्रबोधनकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सचिव वासुदेव यांनी प्रबोधनकरांच्या कार्याचा आढावा घेताना […]
समांतर क्रांती / खानापूर चालत जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. ही घटना खानापूर – जांबोटी मार्गांवर सोमवारी (ता. 17) घडली होती. शिवम संजय कुंभार (17, रा. नागूर्डावाडा) असे या तरुणाचे नाव आहे. शिवम हा नेहमीप्रमाणे घरापासून मोदेकोप फाट्यापर्यंत फिरायला गेला होता. तो घरी परत येत असताना त्याला […]
समांतर क्रांती / खानापूर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरण ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर तिओलीवाडा क्रॉसनजीक रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सदर हरण रस्ता ओलंडत असतांना त्याला वाहनाची धडक बसली. वन खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. गुंजी विभागाचे सहायक वनपाल राजू पवार यांनी घटनास्थळी घटनेची शहानिशा केली. त्यानंतर उपवनसंरक्षक सुनिता निंबरगी […]
समांतर क्रांती / खानापूर बालदिनाचे औचित्य साधत गर्लगुंजी गावातील होतकरू खेळाडूंना खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने एकलव्य क्रीडा केंद्र गर्लगुंजी यांच्या पुढाकाराने गावातील ज्येष्ठ व्यक्ती आणि पालकांच्या उपस्थितीत 50 स्पोर्ट्स जर्सी,आणि स्पोर्ट्स किट बॅग बॉटल वितरण करण्यात आल्या. गाव व्यसन मुक्त व्हाव,खेळांची आवड निर्माण व्हावी, खेळातून करिअर घडावे, हाच मुख्य उद्देश असल्याचे ग्राम पंचायत […]